कसाल येथील दहावी परीक्षा केंद्राला जिल्हाधिकाऱ्यांची भेट!

कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज कुडाळ तालुक्यातील कसाल येथील न्यू इंग्लिश स्कूल, कसाल या दहावी परीक्षा केंद्राला भेट दिली. इंग्रजी विषयाचा पेपर सुरू असताना त्यांनी केंद्राची पाहणी करून परीक्षा प्रक्रियेची माहिती घेतली.सध्या इयत्ता दहावीची परीक्षा सुरू…








