हत्ती पकड मोहिमेच्या मागणीसाठीचे ठिय्या आंदोलन चौथ्या दिवशी मागे!

वनविभागाच्या लेखी आश्वासनानंतर दोडामार्गातील आंदोलन स्थगित हत्तींचा उच्छाद रोखण्यात अपयश; अखेर वनविभागाने काढला तोडगा दोडामार्ग : प्रतिनिधी हत्ती पकड मोहिम राबविण्यासाठी छेडलेले ठिय्या आंदोलन चौथ्या दिवशी रात्री उशिरा मागे घेण्यात आले. आंदोलन अधिक तीव्र होत असल्याचे पाहून वनविभागाने अखेर यावर…







