ठळक घडामोडी

भाजपचे ज्येष्ठ नेते विद्यमान खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा!

Play

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरींसह मंत्री व मान्यवर उपस्थित

कणकवली : प्रतिनिधी

भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस सोहळा आज शुक्रवारी सायंकाळी कणकवली येते आयोजित करण्यात आला आहे. ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असून, यानिमित्त भव्य वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा होत आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मंत्री, महनीय व्यक्ती, मान्यवर कणकवलीत दाखल झाले आहेत. काही वेळातच हा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा सुरू होणार आहे.

Play

error: Content is protected !!